NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य मिशन दीव अंतर्गत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य मिशन दीव अंतर्गत विविध पदांच्या 44 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत,निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 07 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.diu.gov.in/

एकूण जागा – 44

पदाचे नाव & जागा – 

1.Staff Nurse – 19 जागा
2.ANM – 14 जागा
3.Physician – 01 जागा
4.Microbiologist – 01 जागा
5.Medical Officer – 02 जागा
6.Ayush Medical Officer – 03 जागा
7.Lab Technician – 04 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.Staff Nurse – B.Sc Nursing

2.ANM – ANM Course

3.Microbiologist – M.Sc, Medical Graduate

4.Medical Officer – MBBS

5.Ayush Medical Officer – Degree in Ayurveda

6.For Lab Technician – Graduate in Medical

7.Physician – MBBS with PG Degree

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – दिव.NHM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Office of the Collector, Collectorate, Diu (UT)

मुलाखत देण्याची तारीख – 07 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.diu.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com