करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत विविध पदांच्या 85 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php
एकूण जागा – 85
पदाचे नाव & जागा –
1.बालरोगतज्ञ – 07 जागा
2.भिषक – 01 जागा
3.स्त्रीरोगतज्ञ – 01 जागा
4.भूलतज्ञ – 01 जागा
5.मानसशास्त्रज्ञ – 01 जागा
6.हृदयरोग विशेषज्ञ – 01 जागा
7.मेडिकल ऑफिसर – 03 जागा
8.वैद्कीय अधिकारी – 18 जागा
9.औषध निर्माता – 03 जागा
10.स्टाफ नर्स – 37 जागा
11.वैद्कीय अधिकारी (आयुष) – 05 जागा
12.व्यवस्थापक – 01 जागा
13.प्रोग्राम सहाय्यक / रेकॉर्ड कीपर – 01 जागा
14.समुपदेशक – 01 जागा
15.टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक – 01 जागा
16.दंत आरोग्यक – 02 जागा
17.दंत सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.बालरोगतज्ञ – M.D.(Paed)/DCH/DNB
2.भिषक – MD- Medicine/DNB
3.स्त्रीरोगतज्ञ – MD.GYN/MS Gyn/DGO/DNB
4.भूलतज्ञ – MD.in Anasthesia /DA
5.मानसशास्त्रज्ञ – MD psychiatry/DPM/DNB
6.हृदयरोग विशेषज्ञ – DM Cardiology
7.मेडिकल ऑफिसर – MBBS
8.वैद्कीय अधिकारी – BAMS
9.औषध निर्माता – B.Pharma/ D.Pharma
10.स्टाफ नर्स – GNM
11.वैद्कीय अधिकारी (आयुष)- BAMS / BUMS / BHMS
12.व्यवस्थापक – MDRA by RCI with basic qualification in BPT/BOT/BPO/ other RCI recognized degrees.
13.प्रोग्राम सहाय्यक / रेकॉर्ड कीपर – Any Graduate with Typing skill marathi 30 words per minute, Eng 40
14.समुपदेशक – MSW
15.टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक – B.E Electronics &Tele Communication/IT/ Computer Science Or/ B.Sc IT/Computer Science Or/ Computer Electronics & Tele Communication/IT/ Computer Science
16.दंत आरोग्यक – 10+2 Science / Diploma in Dental Hygienist Course
17.दंत सहाय्यक – Matriculation from Recognized Board
वयाची अट – 38 to 61 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पालघर.NHM Palghar Recruitment
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
राष्ट्रीय आरोग्य कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर आवर येथे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com