IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया (IDBI) अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 पर्यंत आहे.अधिकृत वेबसाईट – https://m.idbibank.in/smart-index.asp

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.मुख्य डेटा अधिकारी – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर

2.प्रमुख प्रोग्रामर व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर

3.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर

4.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल) – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर

5.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान यांसारख्या संबंधित शाखेतून अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदव्युत्तर

6.प्रमुख डिजिटल बँकिंग – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान यांसारख्या संबंधित शाखेतून अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदव्युत्तर

वयाची अट – 45 to 55 वर्षापर्यंत

वार्षिक वेतन –
1.मुख्य डेटा अधिकारी – 40 लाख to 45 लाख

2.प्रमुख प्रोग्रामर व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) – 40 लाख to 45 लाख

3.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) – 40 लाख to 45 लाख

4.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल) – 40 लाख to 45 लाख

5.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 50 लाख to 60 लाख

6.प्रमुख डिजिटल बँकिंग – 50 लाख to 60 लाख

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ईमेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2021 आहे.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट – idbibank.in

अर्जचा नमुना – PDF

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com