करिअरनामा ऑनलाईन – दक्षिणी रेल्वे [Southern Railway] मध्ये विविध पदांच्या 191 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sr.indianrailways.gov.in
एकूण जागा – 191
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.नर्सिंग सुपरिटेंडंट – 83 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.एस्सी. नर्सिंग आणि मिडवाइफ कोर्स प्रमाणपत्र सामान्य नर्सिंगमध्ये 3 वर्षे उत्तीर्ण. 02. अनुभव.
2.फिजिओथेरपिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – फिजिओथेरपी मध्ये बॅचलर डिग्री
3.ईसीजी टेक्निशियन – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2/ विज्ञान मध्ये पदवी
4.हेमोडायलिसिस टेक्निशियन – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एससी + हेमोडायलिसिस मध्ये डिप्लोमा
5.हॉस्पिटल असिस्टंट – 48 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. आयसीयू / डायलिसिस युनिटमधील अनुभव
6.हाऊस कीपिंग असिस्टंट्स – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. आयसीयू / डायलिसिस युनिटमधील अनुभव
7.लॅब असिस्टंट – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 (10+2) वी परीक्षा उत्तीर्ण सह विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा (डीएमएलटी) .
8.रेडिओग्राफर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि रेडिओग्राफी / एक्स-रे तंत्रज्ञान / रेडिओ निदान तंत्रज्ञ पदविका
वयोमर्यादा – 18 to 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – नाही
वेतन –
1.नर्सिंग सुपरिटेंडंट – 44,900 /-
2.फिजिओथेरपिस्ट – 35,400 /-
3.ईसीजी टेक्निशयन 25,500/-
4.हेमोडायलिसिस टेक्निशयन – 35,400/-
5.हॉस्पिटल असिस्टंट – 18000/-
6.हाऊस कीपिंग असिस्टंट्स – 18,000/-
7.लॅब असिस्टंतट – 21,000/-
8.रेडिओग्राफर – 29,200/-
नोकरीचे ठिकाण – चेन्नई (तामिळनाडू).Indian Railway Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021 आहे
अधिकृत वेबसाईट – www.sr.indianrailways.gov.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com