करिअरनामा ऑनलाईन – वसई विरार महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 200 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in
एकूण जागा – 200
1.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – BAMS
2.वैद्यकीय अधिकारी (BHMS) – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – BHMS
3.NHM (प्रसविका) – 100 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी(उत्तीर्ण (ii) ANM
वयाची अट –
पद क्र.1 & 2 – वयाची अट नाही.
पद क्र.3 – 40 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण – वसई-विरार.VVCMC Recruitment 2021
परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही
वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 50000/-
2.वैद्यकीय अधिकारी (BHMS) – 40000/-
3.NHM (प्रसविका) – 19000/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 (11:00 AM ते 01:00 PM
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)
अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in
मुळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com