करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (NHM Palghar) अंतर्गत विविध पदांच्या 387 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/
एकूण जागा – 387
पदाचे नाव –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 18 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 45 जागा
3.हॉस्पिटल मॅनेजर – 15 जागा
4.स्टोअर ऑफिसर – 15 जागा
5.फार्मासिस्ट – 15 जागा
6.स्टाफ नर्स – 174 जागा
7.लॅब टेक्निशियन – 15 जागा
8.डाटा एन्ट्री ऑपरेटर – 15 जागा
9.वार्ड बॉय – 75 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS.
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS/ BUMS.
3.हॉस्पिटल मॅनेजर – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
4.स्टोअर ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी + 01 वर्ष अनुभव.
5.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm.
6.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc (नर्सिंग)/ ANM.
7.लॅब टेक्निशियन – B.Sc + DMLT.
8.डाटा एन्ट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Com.
9.वार्ड बॉय – 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट – 61 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पालघर.NHM Palghar Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित कार्यालय (कृपया जाहिरात पहा).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com