SBI Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

एकूण जागा – 149

पदाचे नाव & जागा –

1.Manager – 51 जागा
2.Senior Special Executive – 03 जागा
3.Senior Executive – 03 जागा
4.Deputy Chief Technology Officer (IT-Digital Banking) – 01 जागा
5.Executive (Document Preservation-Archives) – 01 जागा
6.Dy. Manage – 10 जागा
7.Pharmacist – 67 जागा
8.Chief Ethics Officer – 01 जागा
9.Advisor (Fraud Risk Management) – 04 जागा
10.Data analyst – 08 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकते नुसार आहे. मुळ जाहिरात वाचावी.

अर्ज शुल्क – 750/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com