करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती थेट मुलाख पध्दतीने होणार असून,मुलाखत देण्याची तारीख 12 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in
एकूण जागा – 50
पदाचे नाव –
1.वैद्यकीय अधिकारी MBBS
2.वैद्यकीय अधिकारी BAMS
3.वैद्यकीय अधिकारी AYUSH प्रमाणपत्र धारक
शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS / BHMS / BUMS
वेतन –
1.MBBS – 75,000/-
2.BAMS – 50,000/-
3.AYUSH – 50,000/-
नोकरीचे ठिकाण – पुणे. PCMC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, 2 रा मजला, पिंपरी, पुणे – 18
मुलाखत देण्याची तारीख – 12 एप्रिल 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com