ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 111 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकरीता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.मुलाखत देण्याची तारीख 17 & 18 एप्रिल 2021 आहे.(पदानुसार)
अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/

एकूण जागा – 111

पदाचे नाव & जागा –
1. सायंटिफिक असिस्टंट – 24 जागा
2 .ज्युनियर आर्टिसन – 86 जागा
3. ऑफिस असिस्टंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सायंटिफिक असिस्टंट – (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / मेकाट्रॉनिक्स / रोबोटिक & ऑटोमेशन इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा/ B.Sc. (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव

2. ज्युनियर आर्टिसन – (i) ITI इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इंस्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण +ITI (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा ITI (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/केमिकल प्लांट ऑपरेशन्स) (ii) 02 वर्षे अनुभव

3 .ऑफिस असिस्टंट – (i) B.Sc. / B.A. / B.Com. (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – म्हैसूर (कर्नाटक).ECIL Recruitment 2021

शुल्क – फी नाही.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख –
पद क्र.1 & 3 – 18 एप्रिल 2021
पद क्र.2 – 17 एप्रिल 2021

मुलाखतीचे ठिकाण – Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysore – 571130

अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com