IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जागा भरेपर्यंत अर्ज करता येईल.अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

वेतन – 6,000/- to 9,500/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – मुंबई.iocl recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जागा भरेपर्यंत

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com