CFSL Recruitment 2021 | केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – cfslpune.gov.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक)

शैक्षणिक पात्रता –
भौतिकशास्त्र किंवा गणिताचे फॉरेन्सिक विज्ञान, भौतिकशास्त्र / गणितामध्ये या पैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 9300/- to 34800

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).cfsl recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन (Offline)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507

अधिकृत वेबसाईट – cfslpune.gov.in

मूळ जाहिरात –PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com