करिअरनामा ऑनलाईन – (EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध पदांच्या 3479 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://tribal.nic.in/
एकूण जागा – 3479
पदाचे नाव & जागा –
1.प्राचार्य – 175 जागा
2.उपप्राचार्य – 116 जागा
3.पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 1244 जागा
4.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 1944 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.प्राचार्य – (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य (iv) 10 वर्षे अनुभव
2.उपप्राचार्य – (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य (iv) 02 वर्षे अनुभव
3.पदव्युत्तर शिक्षक – (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
4.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) STET/CTET (iv) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
वयाची अट –
1.प्राचार्य – 50 वर्षांपर्यंत
2.उपप्राचार्य – 45
3.वर्षांपर्यंत पदव्युत्तर शिक्षक – 40 वर्षांपर्यंत
4.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 35 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
परीक्षा शुल्क –
पद क्र.1 & 2 – General/OBC – ₹2000/-
पद क्र.3 & 4 – General/OBC- ₹1500/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021
परीक्षा (CBT) – जून 2021
अधिकृत वेबसाईट – https://tribal.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com