करिअरनामा ऑनलाईन – (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.powergridindia.com/
एकूण जागा – 40
पदाचे नाव & जागा –
1.एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – 20 जागा
2. एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – 10 जागा
3 .एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – 1.एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – 01.70% गुणांसह B.E./ B.Tech/ B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम / पॉवर इंजिनिअरिंग) 02. GATE 2021
2.एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – 01. 70% गुणांसह B.E./ B.Tech/ B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) 02. GATE 2021
3.एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल) – 01. 70% गुणांसह B.E./ B.Tech/ B.Sc Engg. (सिव्हिल) 02.GATE 2021
वयाची अट – 18 to 28 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
परीक्षा शुल्क – General/OBC – ₹500/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021
अधिकृत वेबसाईट – http://www.powergridindia.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com