Income Tax Recruitment 2021 | पदवीधर आहात ! तर Income Tax आयकर विभागा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – Income Tax आयकर विभागा अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे असून ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

एकूण जागा – 14

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.आयकर निरीक्षक – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा समकक्ष

2.कर सहाय्यक – 04
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा समकक्ष

3.स्टेनोग्राफर ग्रेड I -03 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी पास किंवा समकक्ष 02. डिक्टेशन – १० मिनिटे @ ८० शब्द प्रति मिनिट

4.मल्टी टास्किंग स्टाफ – 06 जागा –
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी पास किंवा समकक्ष

वयाची अट – 18 to 30 वर्ष

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 1.आयकर निरीक्षक – 9300/- to 34800/-

2.कर सहाय्यक 5200/- to 20,200/-

3.स्टेनोग्राफर ग्रेड II – 5200 to 20200/-

4.मल्टी टास्किंग स्टाफ – 5200/- to 20200/-

नोकरीचे ठिकाण – अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, केरळ (पूर्वोत्तर राज्य).Income Tax Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Deputy Commissioner of Income-tax (Hqrs.- Personnel), Room No. 378A, C.R. Building, I.P. Estate, New Delhi-110 002.

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com