PSB Recruitment 2021 | पंजाब अँड सिंध बँक येथे विविध पदांच्या 56 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब अँड सिंध बँक येथे विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.psbindia.com/

एकूण जागा – 56

पदाचे नाव & जागा – 1.सहाय्यक महाप्रबंधक – 01 जागा
2.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 01 जागा
3.रिस्क मॅनेजर – 04 जागा
4.आयटी मॅनेजर – 50 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.सहाय्यक महाप्रबंधक – Degree in Law from a recognized University / Institute in India

2.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – Engineering Graduate (Computer Science / IT) / MCA with one of the below mentioned certifications from ISACA

3.रिस्क मॅनेजर – Graduate in any discipline with 60% marks or equivalent

4.आयटी मॅनेजर – BE / BTech / ME / M.Tech in Computer Science / Computer Technology / Computer Engineering / Computer Science & Technology / Computer Science & Engineering / Information Technology / Informatics / Engineering / Electronic & Communication Engineering

वयाची अट – 1.सहाय्यक महाप्रबंधक -35 to 45 वर्षापर्यंत
2.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 35 to 55 वर्षापर्यंत
3.रिस्क मॅनेजर – 30 to 40 वर्षापर्यंत
4.आयटी मॅनेजर – 25 to 35 वर्षापर्यंत

शुल्क – 1003/-
(SC.ST.PWD)- 1003

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.PSB Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.psbindia.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com