करिअरनामा ऑनलाईन – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 47 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in
एकूण जागा – 47
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 36 जागा
2.स्वॅब कलेक्टर – 06 जागा
3.फार्मासिस्ट – 05 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS/PG any Subject/
BAMS
2.स्वॅब कलेक्टर – BDS
3.फार्मासिस्ट – उच्च माध्यमिक शालांत उत्तीर्ण (विज्ञान शाखा) / औषध निर्माण शास्रातील पदवी/ पदवीधर
वयाची अट – 50 वर्षापर्यंत
वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
2.वैद्यकीय अधिकार – BAMS – 30,000/-
3.स्वॅब कलेक्टर – 30,000/-
4.फार्मासिस्ट – 17,000/
नोकरीचे ठिकाण – सोलापूर
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन, सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com