CB Pune Recruitment 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत बालरोगतज्ञ पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत बालरोगतज्ञ पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखत देण्याची तारीख 30 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cbkhadki.org.in

एकूण जागा – 01

पदांचे नाव – बालरोग तज्ञ

शैक्षणिक पात्रता – डीएनबी / एमडी, एम.एस्सी नोंदणीकृत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.

वेतन – 75000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).CB Pune Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 411003

मुलाखत देण्याची तारीख – 30 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.cbkhadki.org.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com