Saraswat Bank recruitment 2021 | सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग & ऑपरेशन्स पदांच्या 150 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग) पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट -https://www.saraswatbank.com/

एकूण जागा – 150

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा 50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 21 to 27 वर्षे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक & गुजरात.saraswat bank recruitment 2021

परीक्षा शुल्क – ₹750/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

ऑनलाईन परीक्षा – 3 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com