SRASWAT BANK Recruitment 2021 | सारस्वत बँक अंतर्गत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या 150 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (Saraswat Bank) सारस्वत बँक अंतर्गत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग) पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट -https://www.saraswatbank.com/

एकूण जागा – 150

पदाचे नाव – बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह पदवीधर.

वयाची अट – 21 to 27 वर्षे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक & गुजरात.

परीक्षा शुल्क – ₹750/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

ऑनलाईन परीक्षा – मे 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com