Zilha Parishad Kolhapur Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 03 जागांसाठी भरती

Recruitment 2021 Notification
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, कोल्हापूर येथे मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक पदाच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.zpkolhapur.gov.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव – मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता – एन. आय. एस किंवा एम.पी. एड & एक वर्षंचा प्रशिक्षणाचा अनुभव

वेतन –
1.मुख्य प्रशिक्षक – 20000
2. सहाय्यक प्रशिक्षक -12000

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.zpkolhapur.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com