Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 40 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

एकूण जागा – 40

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – या विषयात पदवी असणे आवश्यक (एम. डी, डी.एन.बी, एम. एस)

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत

वेतन – 80,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

शुल्क –
खुला प्रवर्ग – 315-/
इतर प्रवर्ग – 200-/

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लों. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – 400022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com