करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com
एकूण जागा – 56
पदांचे नाव & जागा –
1.वैयक्तिक सहाय्यक – 01 जागा
2.डेटा एंट्री ऑपरेटर – 03 जागा
3.ऑपरेशन थिएटर नर्स – 03 जागा
4.स्टाफ नर्स – 11 जागा
5.संग्रहालय कीपर – 01 जागा
6.मिड-वाइफ – 04 जागा
7.पंचकर्म टेक्नीशियन – 07 जागा
8.पंचकर्म अटेंडंट – 12 जागा
9.लिफ्ट ऑपरेटर – 01 जागा
10.लॉन्ड्री सुपरवायझर – 01 जागा
11.सीएसडीडी अटेंडंट – 01 जागा
12.वॉर्ड अटेंडंट – 02 जागा
13.कामगार- 02 जागा
14.गॅस मॅनिफोल्ड तंत्रज्ञ – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – Candidates should have completed B.Sc Nursing / M.Sc. Nursing / Diploma in Nursing / 10th / ITI Diploma / 8th / 12th / D.Pharma / Degree (any Graduate Degree) / B.Com. in a releavnt discipline and experience from a recognized University.
पगार – 15492-/ to 37500-/ (पदांनुसार)
वयाची अट – 30 to 32 वर्षापर्यंत (पदांनुसार)
परीक्षा शुल्क – 750-/ (SC / ST / EWS / PH 450/-)
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2021
ऑनलाईन अर्ज करा – click here
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.becil.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com