करिअरनामा ऑनलाईन – (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 230 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en
NTPC Recruitment 2021
एकूण जागा – 230
पदाचे नाव & जागा –
1. अनुभवी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 90 जागा
2 .अनुभवी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 70 जागा
3 .अनुभवी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – 40 जागा
4 .अनुभवी इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन) – 30 जागा
5 .असिस्टंट केमिस्ट – 30 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 to 4 – (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5 – (i) 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 18 to 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. NTPC Recruitment 2021
शुल्क – 300-/
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com