करिअरनामा ऑनलाईन – (NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 67 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे,तर ऑफलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/ NMDC Recruitment 2021
एकूण जागा – 67
पदाचे नाव – एक्झिक्युटिव ट्रेनी
पदाचे नाव आणि जागा-
1.इलेक्ट्रिकल -10
2.मटेरियल मॅनेजमेंट – 25
3.मेकॅनिकल – 14
4.माइनिंग – 18
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण] & GATE 2021 (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत)
वयाची अट – 27 वर्षांपर्यंत [SC/ST-05 वर्षे सूट, OBC-03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – छत्तीसगड. NMDC Recruitment 2021
परीक्षा शुल्क – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Box No.1382, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – Click Here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com