Border Roads Organization Recruitment 2021| 459 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध पदांच्या 459 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/    Border Roads Organization Recruitment 2021

एकूण जागा – 459

पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल

शैक्षणिक पात्रता-
1.ड्राफ्ट्समन – 10 Plus 2 with Science Subjects

2.सुपरवायझर स्टोअर – Degree from a recognized University or equivalent

3.रेडिओ मेकॅनिक – Matriculation from a recognized Board or equivalent Laboratory

4.लॅब असिस्टंट -10+2 from a recognised Board or equivalent

5.मल्टी स्किल्ड वर्कर – Matriculation from a recognized Board or equivalent Multi Skilled Worker

6.स्टोअर कीपर टेक्निकल – Matriculation from a recognized Board or equivalentStore Keeper Technical – 10 Plus 2 from a recognized Board or equivalent

वयाची अट – किमान 18 वर्षे कमाल 25 वर्षे

शुल्क – 50/-

वेतन – 19,900/- रुपये to 92,300/- रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे.  Border Roads Organization Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant GREF Centre, Dighi camp, Pune- 411 015

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2021

मूळ जाहिरात & अर्ज नमुना – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

अर्जाची फिस ऑनलाईन पद्धतीने भरण्याची लिंक – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com