(ONGC)ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-mail) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/

ONGC Recruitment 2021

एकूण जागा – 46

पदाचे नाव – जुनिअर कन्सल्टन्ट, असोसिएट कन्सल्टन्ट

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 65 वर्षांपर्यंत

वेतन – 40,000/- रुपये to 66,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  ONGC Recruitment 2021

अर्ज पाठविण्याची पध्दत – ऑनलाईन(ई-मेल)द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता(इ-मेल) – [email protected] & [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2021

मूळ जाहीरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com