पुणे मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पुणे येथे दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला  ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे. या पदासाठी उमेदवाराने  [email protected] or [email protected] या ईमेलवर आपला अर्ज पाठवावा.

पदाचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर असावा.

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण – पुणे

ई-मेल पत्ता – [email protected] or [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ६४७, भवानी पेठ, चौथा मजला, सुवर्ण महोत्सवी तांत्रिक संस्था इमारत, पुणे- ४११०४२

अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ जानेवारी २०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job