करिअरनामा । पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या १ रिक्त जागेची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहेत. हेअर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या अधिकृत लिंकवर जावे http://unipune.ac.in/
पदाचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक
पद संख्या – १ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२०
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११००७
मुलाखतीची तारीख – १० फेब्रुवारी २०२०