खुशखबर ! स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नोकर भरती प्रक्रिया चालू आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना प्राध्यापक पदासाठी अर्ज करता येतील . हा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. www. Rojgarlive.com या लिंकवर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरावेत .

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – प्राध्यापक

पात्रता – M.Phil / Ph.D

नोकरीचे ठिकाण– लातूर

एकूण पदे – १

अर्ज करण्याची शेवटची तारीख -२२\१\२०२०

पदाचे नाव – प्राध्यापक

पात्रता – कोणत्याही शाखेची पदवीधर , M.Phil/Ph.D

नोकरीचे ठिकाण – नांदेड

एकूण पदे – १

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८\१\२०२०

नोकरीसाठी पत्ता – Swami Ramanand Teerth Marathwada University, Latur- ४१३ ५२०

अधिकृत वेबसाईट – www . Rojgarlive.com

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.