जळगाव जिल्हा परिषदेमध्ये १२१ पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । जिल्हा परिषद जळगाव येथे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षणसेवक पदांच्या एकूण १२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वेळेच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षणसेवक

पद संख्या – १२१ जागा

नोकरी ठिकाण – जळगाव

फीस – अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क रु. १५०/- आहे. (ग्रामसेवक, आरोग्य सेवक)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ४ जानेवारी २०२० आहे. (शिक्षणसेवक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

आरोग्य सेवक – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव

ग्रामसेवक – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) यांचे ग्रामपंचायत विभाग कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव

शिक्षणसेवक – मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]