WhatsApp Group
Join Now
पोटापाण्याची गोष्ट | देहूरोड केंन्टोमेन्ट मध्ये शिक्षक आणि आयांच्या जागा रिक्त आहेत. विशेष करून महिलांसाठी या जागा उपयुक्त आहेत.
एकूण जागा – १२
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) बालवाडी शिक्षक ०७
२) बालवाडी आया ०५
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: (१)१० वी उत्तीर्ण (२) बालवाडी कोर्स (३) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.२ (१)१० वी उत्तीर्ण (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट – किमान १८ वर्षे
नोकरी ठिकाण – देहू रोड
थेट मुलाखत –
०७ जून २०१९ (स. ०९ :०० )
मुलाखतीचे ठिकाण –
एम.बी. केंम्प शाळा (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ), देहू रोड, पुणे ४१२१०१
अधिकृत वेबसाईट –
http://www.cbdehuroad.org/