सुवर्णसंधी ! इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये १८४ जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १८३ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. हे पदं भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कार्यकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार BE/ B. Tech/ B.Sc. (अभियांत्रिक) असावा.

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/careers/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]