करिअरनामा । व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे शिल्प निदेशक, भांडारपाल, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई / चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत जमा करा.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – शिल्प निदेशक, भांडारपाल, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई / चतुर्थ श्रेणी कर्मचारी
पद संख्या – १२ जागा
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
फीस – रु. १५०/- आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०२० आहे.
अर्ज करण्यचा पत्ता – सहसंचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई –४०००५१
अधिकृत वेबसाईट – https://www.dvet.gov.in/en/
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.