करिअरनामा । महाराष्ट्र शासन अंतर्गत धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग, कोल्हापूर येथे शिपाई (वर्ग ४) पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – शिपाई (वर्ग ४)
पद संख्या – १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १० वी पास असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षे दरम्यान असावे.
फीस – रु. २०० .
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता – धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग, कोल्हापूर
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.