करिअरनामा । अहमदनगर येथे महसूल व वन विभाग विविध ४ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.
पदांचा तपशील खालील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – तलाठी (गट – क), वाहनचालक (गट – क)
पद संख्या – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. १५०
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर (महसूल शाखा) ४१४००१
अधिकृत वेबसाईट- https://drive.google.com/file/d/1-bAoU0p8i5n8XylDQmS8vduD5oda4-RL/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1Esh7PFBBVZRc9rBhMvwLgtZghTbPAvAF/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.