करिअरनामा । गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी हे रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण – गोवा
मुलाखतीचा पत्ता – गोवा विद्यापीठ, ताळगाव पठार, गोवा – ४०३२०६
अधिकृत वेबसाईट – www.unigoa.ac.in
मुलाखतीची तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.
मुलाखतीचा पत्ता – उच्च शिक्षण संचालनालयाच्या आवारात, एससीईआरटी बिल्डींग आल्त-पर्वरी, गोवा
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.