करिअरनामा । जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – शिक्षण सेवक
पद संख्या – ४ जागा
नोकरी ठिकाण – सांगली
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, सांगली, जिल्हा परिषद, कार्यालय, पुष्पराज चौक, सांगली-मिरज रोड, सांगली, पिन – ४१६४१६
अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1X3PKy3MBEHFQzF8V33xDNnqkMSJKnQ-D/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.