करिअरनामा । उल्हासनगर महानगरपालिका येथे सुरक्षारक्षक, मजूर/ वाॅलमन/ झारीवाला पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – सुरक्षारक्षक, मजूर/ वाॅलमन/ झारीवाला
पद संख्या – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
नोकरी ठिकाण – उल्हासनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – ४ जानेवारी २०२० आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका
अधिकृत वेबसाईट-
https://drive.google.com/file/d/1HL5JQ2zrFcuh7TkgmH9bjxDDCu0_mBJq/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.