जिल्हा परिषद बीड येथे योग शिक्षक पदांच्या ५१ जागांसाठी भरती..

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । जिल्हा परिषद बीड येथे योग शिक्षक पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1] योग शिक्षक

शैक्षणिक पात्रता : नामांकित व प्रमाणित योग संस्थानचा अनुभव असणारा उमेदवार

एकूण जागा – ५१ जागा

वेतनमान : ५००/- रुपये प्रति भेट

मुलाखतीचे ठिकाण : Office of District Training Center, Shivaji Chaouk, Beed.

नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)

मुलाखतीची दिनांक – २३ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी : www.beed.gov.in

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]