करिअरनामा । आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.
पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – १० जागा
शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकारी
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९ आहे.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट-
https://drive.google.com/file/d/1_tr5sFGy94x9NLaD_EjAw6BxF51QSMuH/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.