गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती

करिअरनामा । गोवा विद्यापीठात सहाय्यक निबंधक पदाच्या १ जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालील प्रमाणे –

पदाचे नाव – सहाय्यक निबंधक

पद संख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – गोवा

वयोमर्यादा – ४५ वर्षे

फी–  १ हजार

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.unigoa.ac.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]