पुण्यात नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! निलय एज्युकेशन ग्रुपमध्ये २२ पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पुण्यात नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण निलय एज्युकेशन ग्रुप पुणे येथे विविध पदांच्या एकूण २२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे इथं पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  यासाठी पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित रहावे.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –

पद संख्या – २२ जागा

पदाचे नाव – शिक्षण सल्लागार, मैदानी विपणन कार्यकारी, मानव संसाधन व प्लेसमेंट समन्वयक, प्राध्यापक – विपणन व मानव संसाधन, प्राध्यापक – सीए / सीडब्ल्यूए / सीए

 नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

ई-मेल – [email protected]

मुलाखतीची वेळ – सोमवार ते शनिवार (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत)

मुलाखतीचा पत्ता – निलय एज्युकेशन ग्रुप, सदाशिव पेठ पुणे

अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1lffJe7nezl0alpogmNM98jONnV-mrdbI/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]