दहावी पास आहात? DRDO मध्ये काम करण्याची ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा ।  भारत सरकारच्या संरक्षण संशोधन  आणि विकास  संघटना (DRDO ) मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी  भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे . सरकारी नौकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. ऑनलाईन अर्ज भरण्यास २३ डिसेंबर २०१९ पासून सुरवात होईल ,  ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जानेवारी २०२० आहे .

पदांची नाव व तपशील पुढीलप्रमाणे :-

पदाचे नाव  :- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

पदांची जागा  : – १८१७ जागा

अर्ज फीस : – General/OBC/EWS :- १००/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

शैक्षणिक पात्रता  :- १० वी उत्तीर्ण किंवा ITI

नौकरीचे ठिकाण : –  संपूर्ण भारत

वयाची अट :- २३  जानेवारी २०२० रोजी  १८  ते   २५ वर्षे  [SC/ST: ०५  वर्षे सूट, OBC: ०३  वर्षे सूट]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३  जानेवारी २०२०

अर्ज करण्यासाठी /Apply Online  :- www.careernama.com

संपूर्ण जाहिरत येथे बघाwww.careernama.com

अधिकृत वेबसाईट :- https://www.drdo.gov.in

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/  व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/  व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.

Comments are closed.