करिअरनामा । मुंबई महामेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये निदेशक, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक पदांच्या एकूण ९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन उमेदवाराला ई-मेल पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी ३ जानेवारी २०२० खालील माहितीच्या आधारे आपले पाठवावेत.
एकूण पदे – ९
पदाचा तपशील – निदेशक, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जानेवारी २०२०
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट –
अर्ज पाठविण्याचा पत्ता – निदेशक (प्रशासन), महा मुंबई ऑपरेशन कॉरपोरेशन लिमिटेड, नामट्री बिल्डिंग, न्यू एमएमआरडीए प्रशासनिक भवन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.