करिअरनामा । गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ अशा एकूण ७ विविध पदांच्या रिक्त जागा भरवण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र पात्र उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे २३ डिसेंबर २०१९ ला मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
एकूण पदे- ७
पदाचे नाव – स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे
नोकरी ठिकाण – गोवा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – २३ डिसेंबर २०१९
अधिकृत वेबसाईट-
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीन कार्यालय, GMC, बांबोलीम-गोवा
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.