खुशखबर ! पुण्यात आर्मी भरती रॅली…

करिअरनामा । आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२० आहे. त्यामुळे यासाठी पात्र उमेदवारांनी मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख १५ जानेवारी २०१९ ते २५ जानेवारी २०२० आहे.

पदाचे नाव – सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असावा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२०

मेळाव्याची तारीख – १५ जानेवारी २०२० ते २५ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1JwM-Ljdfndt2htdercb8iLgX0gCFE3OX/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]