करिअरनामा । भारतीय नौदलात लघु सेवा आयोग अधिकारी पदांच्या एकूण १४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तरी उमेदवारांनी १९ डिसेंबर २०१९ आपले अर्ज पाठवावेत.
पदाचे नाव – लघु सेवा आयोग अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
फी – २१५ रुपये
अर्ज पध्दती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९
अधिकृत वेबसाईट-
https://drive.google.com/file/d/1xAmaxQ0rygONDDVB4zsJiRvGe5JAvXYx/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.