मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! पर्यावरण विभागात होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई येथे ज्युनिअर रिसर्च फेलो, सिनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट श्रेणी – ३ पदांच्या एकूण ४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक आणि पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज करण्याची २९ डिसेंबर २०१९ पर्यंत पाठवावेत.

पद संख्या – ४ जागा

पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो, सिनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट श्रेणी – ३

शैक्षणिक पात्रता – रिसर्च असोसिएट श्रेणी – ३ – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (इ-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर २०१९ आहे.

ई-मेल पत्ता – [email protected]

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]