करिअरनामा । महाराष्ट्र राज्य हातमार महामंडळ नागपूर येथे उत्पादन सल्लागार पदे भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदानुसार पात्र आणि ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.
एकूण पदे- अद्याप निर्दिष्ट नाहीत
पदाचे नाव – उत्पादन सल्लागार
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे हातमाग तंत्रज्ञान पदविका सह MS-CIT चे प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – एम. एस. हातमाग महामंडळ लि. उमरेर रोड, नागपूर
मुलाखतीची तारीख – २१ डिसेंबर २०१९ आहे.
अधिकृत वेबसाईट–
https://drive.google.com/file/d/1LQHBI2asNiVjtGTNH8E8XPj1k2vVtqRB/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.