करिअरनामा- गोवा लोकसेवा आयोग ( PSC ) येथे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र आणि गोव्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावेत. हे अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने २७ डिसेंबर २०१९ पर्यंत करायचे आहेत.
एकूण पदे– ३
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक, प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – गोवा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०१९
अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1l1IC5hBy784XvvE2x5lmHPFLRs3obBMs/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.